bollywood stars celebrating karva chauth
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 10:48 IST2016-10-20T10:40:17+5:302016-10-20T10:48:23+5:30
अभिनेता अनिल कपूरने करवाचौथचे औचित्य साधत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना घरी निमंत्रित केले होते. यावेळी बॉलिवूडमधल्या दिग्गजांनी पत्नीसह त्याच्या घरी उपस्थिती लावली. शबाना आझमी आणि जावेद अख्तर, श्रीदेवी आणि बोनी कपूर, पद्ममिनी कोल्हापूरी आणि प्रदीप शर्मा, करुणा आणि डेव्हिड धवन, संजय आणि महीप कपूर, भावना आणि चंकी पांडे आणि अनुपम खेर यावेळी हजर होते.

bollywood stars celebrating karva chauth
अ िनेता अनिल कपूरने करवाचौथचे औचित्य साधत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना घरी निमंत्रित केले होते. यावेळी बॉलिवूडमधल्या दिग्गजांनी पत्नीसह त्याच्या घरी उपस्थिती लावली. शबाना आझमी आणि जावेद अख्तर, श्रीदेवी आणि बोनी कपूर, पद्ममिनी कोल्हापूरी आणि प्रदीप शर्मा, करुणा आणि डेव्हिड धवन, संजय आणि महीप कपूर, भावना आणि चंकी पांडे आणि अनुपम खेर यावेळी हजर होते.
अभिनेता अनिल कपूरने करवाचौथचे औचित्य साधत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना घरी निमंत्रित केले होते. यावेळी बॉलिवूडमधल्या दिग्गजांनी पत्नीसह त्याच्या घरी उपस्थिती लावली. शबाना आझमी आणि जावेद अख्तर, श्रीदेवी आणि बोनी कपूर, पद्ममिनी कोल्हापूरी आणि प्रदीप शर्मा, करुणा आणि डेव्हिड धवन, संजय आणि महीप कपूर, भावना आणि चंकी पांडे आणि अनुपम खेर यावेळी हजर होते.
![]()