बर्थडे स्पेशल : सुपरस्टार राजेश खन्नांची टॉप २० गाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 10:55 IST2016-12-29T10:53:57+5:302016-12-29T10:55:06+5:30
सुपरस्टार राजेश खन्ना नामक वादळ शमून आता अनेक वर्षे झालीत परंतु त्यांच्या ‘आॅरा’ आजही कायम आहे. त्यांच्याविषयी आकर्षण काही कमी झाले नाही. त्यांच्या ७४ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या टॉप २० गाण्यांतून त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया...

बर्थडे स्पेशल : सुपरस्टार राजेश खन्नांची टॉप २० गाणी
ह ंदी चित्रपटसृष्टीतील पहिला सुपरस्टार राजेश खन्नांचा आज ७४वा जन्मदिन. रोमॅण्टिक हीरो म्हणून त्यांनी इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान भक्कम केले. विशेष म्हणजे ‘सर्वात सुंदर अभिनेता’ अशी ओळख नसूनही केवळ आपल्या चार्मवर त्यांनी बॉलीवूडवर राज्य केले.
त्याच्या यशाचे सुत्र म्हणजे प्रेक्षकांची खरी नस त्यांना कळाली होती. किंबाहुना प्रेक्षकांना त्यांनी आपल्या प्रेमात असे काही पाडले की, लोक त्यांच्यासाठी चित्रपटगृहात तुफान गर्दी करीत असे. सोशल मीडिया, इंटरनेट किंवा टीव्हीपूर्व काळात त्यांनी अशी काही लोकप्रियता मिळवली की, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीची बातमी होत असे.
अॅक्शन हीरोऐवजी त्यांनी हळवा प्रियकर रंगवण्यात धन्यता मानली. नंतरच्या काळात पॉप्युलर डिमांड आणि बदलते वारे पाहता त्यांनी अॅक्शन सिनेमेसुद्धा केले; परंतु रोमॅण्टिक चित्रपट त्यांचा स्ट्राँग पॉर्इंट होता. त्यांची अदा, स्माईल आणि अभिनय असा की, हीरोईनला त्यांच्या पे्रमांत आकांत बुडून जाण्याशिवाय पर्यायच उरत नसे.
त्यांचे चित्रपट हीट होण्याचे श्रेय त्यांच्या अभिनयाबरोबरच सिनेमांतील अवीट गाण्यांनासुद्धा द्यावे लागेल. राजेश खन्नाची फिल्म असेल तर जबरदस्त गाणी असणार, असे समीकरण त्याकाळी ठरलेले असायचे. मृत्यूपूर्वी एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते, मी गेल्यानंतर लोक माझे गाणे ऐकून मला स्मरणात ठेवतील.
![Rajesh Khanna Still]()
आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त अशाच २० अवीट गाण्याची मेजवानी तुम्हाला देत आहोत.
१. मेरे सपनों की राणी
२. दुनिया में लोगो को
३. हम दोनों दो प्रेमी
४. एक अजनबी हसीना से
५. ये जो मोहब्बत है
६. कुछ तो लोग कहेंगे
७. ये क्या हुआ
८. प्यार दीवाना होता है
९. रुप तेरा मस्ताना
१०. कोरा कागज था
११. भीगी भीगी रातों में
१२. ये शाम मस्तानी
१३. गुन गुना रहे है भंवरे
१४. बागों में बहार है
१५. चिंगारी कोई भडके
१६. जिस गली में तेरा घर
१७. रो ना कभी नहीं रोना
१८. कभी बेकसी ने मारा
१९. आते जाते खुबसुरत
२०. छुप गए सारे नजारे