Birthday Special - तुम्हाला माहिती आहे का, कशा पद्धतीने सलमान खान करतोय त्याच्या 52व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 11:44 IST2017-12-27T06:12:59+5:302017-12-27T11:44:09+5:30
आज बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आपला 52 वा वाढदिवस साजरा करतो आहे. नुकताच रिलीज झालेला सलमान आणि कॅटरिना कैफच्या ...

Birthday Special - तुम्हाला माहिती आहे का, कशा पद्धतीने सलमान खान करतोय त्याच्या 52व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन ?
आ बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आपला 52 वा वाढदिवस साजरा करतो आहे. नुकताच रिलीज झालेला सलमान आणि कॅटरिना कैफच्या जोडीचा टायगर जिंदा है बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. त्यामुळे यावेळी बर्थ डे सेलिब्रेशनचे मोठ्या धुमधड्याक्यात होणार आहे.
सलमान खानचा मित्र-परिवार आपल्या कुटुंबीयांसह त्याच्या पनवेलच्या फार्म फाऊसवर दाखल झाले आहेत. निर्माता साजिद नडियाडवाला सलमानचा 52 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी फार्म फाऊसवर पोहोचला आहे. साजिदने सांगितले की, काहीही झाले तरी आम्ही दरवर्षी सलमानचा बर्थ डे पनवेलच्या फार्म हाऊसवरच सेलिब्रेट करणार. इकडे सलमानचे मित्रच नाही तर कुटुंबीयही उपस्थित असतात. माझ्यापेक्षा जास्त माझी पत्नी सलमानच्या वाढदिवसाची वाट बघत असते. सलमानची बर्थ डे पार्टी आम्हाला कोणालाच मिस करायची नसते. माझी मुलं माझ्यावर नेहमी नाराज असतात कारण मी त्यांना लवकर झोपायला पाठवतो मात्र त्यांचा चाचू (सलमान खान) त्यांना रात्रभर फार्मफाऊसवर मस्ती करायला देतो. सलमानचे मुलांसोबतचे नातं खूप चांगले आहे. दरवर्षी आम्ही विचार करतो की ख्रिसमसच्या मुहुर्तावर आम्ही युरोपमध्ये जाऊ मात्र तोपर्यंत सलमानचा बर्थ डे येतो आणि आम्ही सगळे भाईच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर पोहोचतो.
यावेळी सलमान खानचे संपूर्ण कुटुंब त्याच्या बर्थ डे च्या सेलिब्रेशनसाठी पनवेलला पोहोचले आहे. या पार्टीत मलायका अरोरा आणि अमृता अरोरसुद्धा सहभागी होणार आहेत. तसेच सलमान खानची खास मैत्रिण यूलिया वंतूरसुद्धा तिकडे असणार आहे. टायगर सिरीजचे दोनही दिग्दर्शक अली अब्बास जफर आणि कबीर खान सुद्धा या पार्टीचा हिस्स बनणार आहेत. रात्री 12 वाजल्यापासूनच सलमानचे बर्थ डे सेलिब्रेशन सुरु झाले आहे.
ALSO READ : सलमान खानच्या ‘दबंग-३’मधून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट; ‘नागीन’ घेणार तिची जागा!!
2018 या वर्षात सलमानचे शेड्यूल खूप व्यस्त असणार आहे. किक 2, दबंग 3, रेस च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. रेस 3 या चित्रपटाचे दिग्दर्शन रेसो डिसूझा करणार आहे. बर्थ डे सेलिब्रेशननंतर सलमान या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्यामुळे 2018 मध्ये सलमानचे चाहते त्याच्यावर नक्कीच खूश असणार आहेत.