बिपाशा बसूने ‘सौतन’ जेनिफर विंगेटचा व्हिडिओ आधी केला ‘लाईक’ मग केला ‘अनलाईक’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2017 14:03 IST2017-06-05T08:33:03+5:302017-06-05T14:03:03+5:30
जेनिफर विंगेटने तिच्या अभिनयाने सगळ्यांना फॅन बनवले आहे. या फॅन्सच्या यादीत अलीकडे एक नाव सामील झाले होते. ते म्हणजे बिपाशा बसू ग्रोवर हिचे. होय, म्हणजेच जेनिफरचा एक्स हसबण्ड करण सिंह ग्रोवरची वाईफ आणि बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू.

बिपाशा बसूने ‘सौतन’ जेनिफर विंगेटचा व्हिडिओ आधी केला ‘लाईक’ मग केला ‘अनलाईक’ !
स ्या टीव्ही अॅक्ट्रेस जेनिफर विंगेट ‘माया’ बनून लोकांच्या मनावर राज्य करतेय. ‘बेहद’ या मालिकेद्वारे जेनिफर घरा -घरात पोहोचली आहे. या मालिकेतील तिचा लूक आणि तिच्या अभिनयाने सगळ्यांना फॅन बनवले आहे. या फॅन्सच्या यादीत अलीकडे एक नाव सामील झाले होते. ते म्हणजे बिपाशा बसू ग्रोवर हिचे. होय, म्हणजेच जेनिफरचा एक्स हसबण्ड करण सिंह ग्रोवरची वाईफ आणि बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. बिपाशा जेनिफरची फॉलोअर आहे.
![]()
गेल्या काही दिवसांपूर्वी बिपाशाने जेनिफरच्या एका व्हिडिओला लाईक करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. नवºयाच्या एक्स वाईफच्या व्हिडिओला बिपाशाने लाईक करणे, अनेकांच्या पचनी पडले नव्हते. पण आता ‘कहानी में टिष्ट्वस्ट’ आला आहे. होय, जेनिफरच्या ज्या व्हिडिओला बिपाशाने लाईक केले होते, त्याच व्हिडिओला आता तिने अनलाईक केले आहे. आहे ना मजेशीर!! अर्थात बिपाशाच्या या वागण्यामागे वेगळेच कारण आहे. होय, जेफिफरचा हा व्हिडिओ लाईक केल्यानंतर बिपाशा सोशल मीडियावर प्रचंड वेगाने ट्रोल व्हायला लागली. तिच्याबद्दल नाही- नाही ते बोलले जाऊ लागले. अखेर बिपाशाने हे सगळे टाळण्यासाठी जेनिफरच्या व्हिडिओला अनलाईक करणेच योग्य समजले.
जेनिफर विंगेट आणि तिचा एक्स हसबण्ड करण सिंह ग्रोवर या दोघांची ओळख ‘कसौटी जिंदगी की’च्या सेटवर झाली होती. यानंतर ही जोडी ‘दिल मिल गए’मध्ये दिसली होती. याच सेटवर दोघांमध्ये प्रेम फुलले आणि नंतर दोघांनी लग्नही केले. पण हे लग्न उणेपुरे दोन वर्षे टिकले. जेनिफरशी घटस्फोट घेतल्यानंतर करणने बिपाशाशी लग्न केले. तूर्तास करण व बिपाशा दोघेही आपल्या मॅरेज लाईफमध्ये प्रचंड आनंदी आहेत.