‘रेस-३’चा सर्वात मोठा धमाका; सलमान खानने डान्स फ्लोरवर लावली आग, पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 15:59 IST2018-05-30T10:29:14+5:302018-05-30T15:59:21+5:30
सुपरस्टार सलमान खानच्या आगामी ‘रेस-३’ या चित्रपटाच्या तिसºया गाण्याचा टीजर समोर आला आहे. या चित्रपटाशी संबंधित सर्व अपडेट सातत्याने ...

‘रेस-३’चा सर्वात मोठा धमाका; सलमान खानने डान्स फ्लोरवर लावली आग, पाहा व्हिडीओ!
स परस्टार सलमान खानच्या आगामी ‘रेस-३’ या चित्रपटाच्या तिसºया गाण्याचा टीजर समोर आला आहे. या चित्रपटाशी संबंधित सर्व अपडेट सातत्याने सोशल मीडियावर येत आहेत. आता या तिसºया गाण्याची झलक बघावयास मिळत आहे. वास्तविक या गाण्याचे पूर्ण व्हर्जन प्रर्दशित करण्यात आले नाही. परंतु या टीजरमध्ये सलमान खान स्टेज फ्लोरवर आग लावताना दिसत आहे. तिसºया गाण्याचे लिरिक्स जुने गाणे ‘अल्लाह दुहाई है’ याचे अपडेट व्हर्जन असून, लोकांना ते प्रचंड पसंत येत आहे. ‘रेस-३’चे हे तीसरे गाणे आहे. याअगोदर ‘हीरिए’ आणि ‘सेल्फिश’ हे दोन गाणी रिलिज करण्यात आले आहेत. हे दोन्ही गाणी यू-ट्यूबवर धूम उडवून देत आहेत. आतापर्यंत दोन्ही गाणी यू-ट्यूबवर क्रमांक १ वर ट्रेंड करीत आहेत.
दरम्यान, सलमान खान डान्स फ्लोरवर हे गाणे अशा अंदाजात गाताना दिसत आहे की, जणू काही त्याने स्वत:च या गाण्यास आवाज दिला आहे. सलमानने या गाण्याचा टीजर त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ब्लॅक सूटमध्ये सलमान स्टेजवर हे गाणे गाताना दिसत आहे. त्याचबरोबर जॅकलीन आणि डेजी शाह आपल्या अदा दाखविताना दिसत आहेत.
‘रेस-३’ च्या या ‘अल्लाह दुहाई है’ गाण्यात चित्रपटाची संपूर्ण कास्ट बघावयास मिळत आहे. सध्या या टीजरने नेटिझन्सना अक्षरश: वेड लावले आहे. सलमान खानने ट्विट करताना लिहिले की, ‘नशा...तेरा... नशा तेरा नेशीला है’ तर जॅकलीनने ट्विट करताना.... असे लिहिले आहे.
यावेळी अनिल कपूरनेही ट्विट केले असून, ‘हा तर फक्त टीजर आहे, गाण्याची प्रतिक्षा करा....’ असे लिहिले आहे. दरम्यान, रेस फ्रेंचाइजीचा हा तिसरा चित्रपट असून, त्यामध्ये सस्पेन्स आणि अॅक्शनचा धमाका बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात सुपरस्टार सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस, अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीम यासारख्या भारदस्त कलाकारांचा समावेश आहे. सलमान खान फिल्म्स आणि रमेश तौरानी निर्मित या चित्रपटाला टिप्स फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत बनविण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजाने केले असून, ईदच्यानिमित्त हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

}}}} ">Nashaa .. Teraa .. Nasha tera Nashila Hai !!#AllahDuhaiHai#ComingSoon..#Race3ThisEid@AnilKapoor@Asli_Jacqueline@ShahDaisy25@thedeol@Saqibsaleem@remodsouza@RameshTaurani@amitmishra@jonitamusic@sreeram_singer@jam8studio@TheRajaKumari@SKFilmsOfficial@tipsofficialpic.twitter.com/LWyGMYtCHU— Salman Khan (@BeingSalmanKhan) May 30, 2018
Nashaa .. Teraa .. Nasha tera Nashila Hai !!#AllahDuhaiHai#ComingSoon..#Race3ThisEid@AnilKapoor@Asli_Jacqueline@ShahDaisy25@thedeol@Saqibsaleem@remodsouza@RameshTaurani@amitmishra@jonitamusic@sreeram_singer@jam8studio@TheRajaKumari@SKFilmsOfficial@tipsofficialpic.twitter.com/LWyGMYtCHU— Salman Khan (@BeingSalmanKhan) May 30, 2018