बिग बी-अक्कीने का केले सोनाचे कौतुक ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 16:10 IST2016-08-05T10:40:29+5:302016-08-05T16:10:29+5:30
सोनाक्षी सिन्हा ही खरंच खुप टॅलेंटेड हिरोईन आहे. तिने नुकतेच तिच्या आवाजात ‘अकिरा’ या चित्रपटातील गाणे रेकॉर्ड केले आहे. ...

बिग बी-अक्कीने का केले सोनाचे कौतुक ?
ोनाक्षी सिन्हा ही खरंच खुप टॅलेंटेड हिरोईन आहे. तिने नुकतेच तिच्या आवाजात ‘अकिरा’ या चित्रपटातील गाणे रेकॉर्ड केले आहे. तसेच तिचे टॅलेंट एवढ्यावरच थांबत नाही, तर तिने एक सुंदरसे चित्र देखील रेखाटले आहे. ‘फोर्स २’ अभिनेत्री सोनाक्षीने आर्ट स्टुडिओत काही चित्रे रेखाटली आहेत. आणि या चित्रांचा वापर ती चॅरिटीसाठी करणार आहे.
बिग बी यांना स्वत:लाच आर्टिस्ट व्यक्तींचा फार आदर वाटतो. त्यामुळे त्यांनी सोनाक्षीचे चित्र पाहिले आणि टिवटरवर तिच्या कलेचे कौतुक केले. तसेच केवळ अमिताभच नाही तर अक्षय कुमार यानेही तिच्या चित्राचे प्रचंड कौतुक केले. मग काय? एवढ्या मोठ्या व्यक्तीने सोनाचे कौतुक केले म्हटल्यास तिचे पाय जमिनीवर असणार आहेत का?