bhikari movie muhurta

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 14:27 IST2016-12-08T14:02:44+5:302016-12-08T14:27:25+5:30

मराठी चित्रपट स्वामी तिन्ही जगाचा.. 'भिकारी' या आगामी सिनेमाचा मुहुर्त पार नुकताच पडला. या मुहुर्तला बिग बी अमिताभ बच्चन उपस्थित होते. बॉलिवूडचा कोरिओग्रफर आणि दिग्दर्शक गणेश आचार्यने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याआधी गणेशने बॉलिवूडमधले चित्रपट दिग्दर्शित केले होते. आता तो 'स्वामी तिन्ही जगाचा.. भिकारी' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवतोय.

bhikari movie muhurta | bhikari movie muhurta

bhikari movie muhurta

ाठी चित्रपट स्वामी तिन्ही जगाचा.. 'भिकारी' या आगामी सिनेमाचा मुहुर्त पार नुकताच पडला. या मुहुर्तला बिग बी अमिताभ बच्चन उपस्थित होते. बॉलिवूडचा कोरिओग्रफर आणि दिग्दर्शक गणेश आचार्यने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याआधी गणेशने बॉलिवूडमधले चित्रपट दिग्दर्शित केले होते. आता तो 'स्वामी तिन्ही जगाचा.. भिकारी' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवतोय.
स्वप्निल जोशी, अमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ, गणेश आचार्य मंचावर एकत्र

Web Title: bhikari movie muhurta