लंडनमध्ये भज्जी भेटला पत्नी गीताला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 10:07 IST2016-07-24T04:37:20+5:302016-07-24T10:07:20+5:30
क्रिकेटर हरभजन सिंग आणि पत्नी गीता बसरा यांनी मागील वर्षी आॅक्टोबरमध्ये लग्न केले. आणि आता त्यांना लवकरच बाळही होणार ...

लंडनमध्ये भज्जी भेटला पत्नी गीताला...
्रिकेटर हरभजन सिंग आणि पत्नी गीता बसरा यांनी मागील वर्षी आॅक्टोबरमध्ये लग्न केले. आणि आता त्यांना लवकरच बाळही होणार आहे. हरभजन नुकताच तिला भेटायला म्हणून लंडन येथे गेला होता.
गरोदर पत्नीची विचारपूस करण्यासाठी म्हणून तो तिथे गेला होता. हरभजन सध्या एका कॉमेडी रिअॅलिटी शो च्या परीक्षकपदी आहे. त्याने शोच्या शूटींगला ब्रेक देऊन तिला भेटणे पसंत केले. त्याचे म्हणणे आहे की, शो पेक्षाही जास्त त्याच्यासाठी फॅमिली महत्त्वाची आहे.