बेबोने ठरवले सर्वांना ‘खोटे’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 12:31 IST2016-07-24T07:01:22+5:302016-07-24T12:31:22+5:30
सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांना लवकरच आता बाळ होणार आहे. बेबोने जेव्हा लग्न केले तेव्हा सर्वांकडून ...

बेबोने ठरवले सर्वांना ‘खोटे’ !
ैफ अली खान आणि करीना कपूर खान यांना लवकरच आता बाळ होणार आहे. बेबोने जेव्हा लग्न केले तेव्हा सर्वांकडून प्रतिक्रिया आल्या की, ‘आता बेबोचे करिअर संपले. आता तर ती प्रेगनंन्ट पण आहे. पण तरीही ती तिने घेतलेल्या सर्व चित्रपटांच्या कमिटमेंट्स सांभाळून काम करत आहे.
तिचे करिअर संपले असा विचार करणाºयांना तिने अक्षरश: खोटे ठरवले आहे. ती म्हणते की,‘ बॉलीवूडच्या ‘ए’ लिस्टर अभिनेत्रींपैकी मी एकटीच असेल जिने तिचे करिअर सुरूच ठेवले.
याबाबतीत सैफ अली खान म्हणजे माझ्या पतीनेच मला प्रोत्साहन दिले. मी आणि सैफ सध्या करिअरच्या बाबतीत एकाच टप्प्यावर आहोत. त्याने मला माझे करिअर कधीही न सोडण्यास सांगितले आहे.’