बेबो म्हणते,‘भाऊ रणबीरसोबत काम करायला आवडेल’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 09:36 IST2016-03-22T16:35:03+5:302016-03-22T09:36:22+5:30
करिना कपूर खान ही तिचा आगामी बिगबजेट चित्रपट ‘की अॅण्ड का’ बद्दल खुप उत्सुक आहे. यात तिने अर्जुन कपूरसोबत ...
.jpg)
बेबो म्हणते,‘भाऊ रणबीरसोबत काम करायला आवडेल’
क िना कपूर खान ही तिचा आगामी बिगबजेट चित्रपट ‘की अॅण्ड का’ बद्दल खुप उत्सुक आहे. यात तिने अर्जुन कपूरसोबत प्रथमच काम केले आहे. तसेच तिचे म्हणणे आहे की, तिला भविष्यात भाऊ रणबीर कपूरसोबत काम करायला आवडेल.
ती म्हणते,‘ मी रणवीर, सिद्धार्थ आणि वरूण कोणासोबतही काम करू शकते. मी आणि रणबीर आमच्यात काहीतरी वेगळीच अटॅचमेंट आहे. मला माझ्या आईने शिकवले आहे की, मी घरी कुणी स्टार नसून सामान्य मुलीसारखी आहे. मी सैफच्या घरी लग्न करून गेले तेव्हा लोकांनी जेव्हा मला माझ्या कामाच्या पावत्या दिल्या तेव्हा मी एक सेलिब्रिटी नव्हते तर मी सैफची पत्नी होते.
जेव्हा मी माझ्या स्लिपर्स आणि नाईट ड्रेस मध्ये असेल त्यावेळी मी सेलिब्रिटी दिवा नसेन तर मी एक सामान्य मुलगी असेल. कारण मी सतत तर सेलिब्रिटी म्हणून राहू शकत नाही ना? माझ्या चाहत्यांनाही हे माहितीच असले पाहिजे. केवळ चित्रपटाचे प्रमोशन करतांनाच मी बोलत असते. नाहीतरी माझी पीआर टीमच बोलते. मला माझे आयुष्य माझ्या नितीनियमांवर आधारित जगायला आवडते.’
![kareena]()