‘बीट पे बुट्टी’ साँग आऊट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 12:54 IST2016-08-05T07:20:32+5:302016-08-05T12:54:00+5:30

श्रीलंकन क्यूट ब्युटी जॅकलीन फर्नांडिस आणि डान्सिंग स्टार टायगर श्रॉफ एकत्र आल्यावर काय धमाका होऊ शकतो अंदाज आहे का? नाही ना.. वेल, हा धमाका आपण आता ‘अ फ्लार्इंग जट’ या चित्रपटातील नुकत्याच आऊट करण्यात आलेल्या ‘बीट पे बुट्टी’ या गाण्यात पाहू शकतो.

'Beat Pe Bouti' sound out! | ‘बीट पे बुट्टी’ साँग आऊट !

‘बीट पे बुट्टी’ साँग आऊट !

 श्रीलंकन क्यूट ब्युटी जॅकलीन फर्नांडिस आणि डान्सिंग स्टार टायगर श्रॉफ एकत्र आल्यावर काय धमाका होऊ शकतो अंदाज आहे का? नाही ना.. वेल, हा धमाका आपण आता ‘अ फ्लार्इंग जट’ या चित्रपटातील नुकत्याच आऊट करण्यात आलेल्या ‘बीट पे बुट्टी’ या गाण्यात पाहू शकतो.

या गाण्याचा ह्रिदम , डान्सस्टेप्स यांच्यामुळे गाण्याला एक फारच उत्तम मूड तयार झाला आहे. चित्रपटाचे विशेष असलेला ‘एरिअल अ‍ॅक्ट’ चा वापर या गाण्यातही केला आहे. जॅकलीन आणि टायगर यांची लव्हस्टोरी चित्रपटात साकारण्यात आली आहे. या चित्रपटात सुपरहिरोची भूमिका टायगरने केली आहे.

Web Title: 'Beat Pe Bouti' sound out!