‘कॉमेडी दंगल’ या शोच्या सेटवर ‘बरेली की बर्फी’ चित्रपटाच्या टीमची धम्माल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST2017-08-02T13:23:06+5:302018-06-27T20:16:23+5:30
क्रिती सॅनन, आयुषमान खुराना आणि राजकुमार राव हे सध्या ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ही चित्रपटाची टीम नुकतीच अॅण्ड टीव्हीवरील ‘कॉमेडी दंगल’ या कॉमेडी शोवर आली होती. सेटवर सर्वांनी मिळून कॉमेडियन्ससोबत मस्त धम्माल मस्ती केली. पाहा त्यांचे काही फोटो क्लिक़..
.jpeg)
‘कॉमेडी दंगल’ या शोच्या सेटवर ‘बरेली की बर्फी’ चित्रपटाच्या टीमची धम्माल...
क रिती सॅनन, आयुषमान खुराना आणि राजकुमार राव हे सध्या ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ही चित्रपटाची टीम नुकतीच अॅण्ड टीव्हीवरील ‘कॉमेडी दंगल’ या कॉमेडी शोवर आली होती. सेटवर सर्वांनी मिळून कॉमेडियन्ससोबत मस्त धम्माल मस्ती केली. पाहा त्यांचे काही फोटो क्लिक़..
आयुषमान खुराना, क्रिती सॅनन आणि राजकुमार राव यांनी मिळून अशी पोझ फोटोग्राफर्सना दिली.
![]()
आयुषमान खुराना, क्रिती सॅनन आणि राजकुमार राव यांनी मिळून अशी पोझ फोटोग्राफर्सना दिली.