बॅकलेस मोनोक्रोम ड्रेसमध्ये अशा घायाळ करणाऱ्या अंदाजात दिसली श्रद्धा कपूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 14:46 IST2017-11-04T09:15:28+5:302017-11-04T14:46:55+5:30
बॅकलेस मोनोक्रोम ड्रेसमध्ये श्रद्धाचा लूक खूपच हॉट दिसत आहे. या लूकमध्ये तिचा अंदाज बघण्यासारखा आहे. पहा फोटो!

बॅकलेस मोनोक्रोम ड्रेसमध्ये अशा घायाळ करणाऱ्या अंदाजात दिसली श्रद्धा कपूर!
इ डस्ट्रीमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला तिच्या अभिनय, सिंगिंग आणि बेस्ट ड्रेसिंग सेंससाठी ओळखले जाते. गेल्या काळात तिने ‘हसिना पारकर’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने तिच्या लूक्सवर बरेचसे प्रयोग केले होते. आता श्रद्धा बॅकलेस मोनोक्रॉम ड्रेसमध्ये बघावयास मिळत असून, त्यात तिचा अंदाज घायाळ करणारा आहे. होय, श्रद्धाचा हा अंदाज कदाचित पहिल्यांदाच समोर आल्याने, तिच्या चाहत्यांकडून त्यास प्रचंड पसंती मिळत आहे. श्रद्धा अंकिता चोक्सच्या स्टोर लॉन्चमध्ये पोहोचली होती. यावेळी श्रद्धाने डिझायनर कलेक्शनमधून एक ड्रेस पिक करून परिधान केला. मोनोक्रोम बॅकलेस ड्रेसमध्ये श्रद्धा खूपच सुंदर दिसत होती. तिचे काही फोटोज सध्या समोर आले असून, सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
![]()
ब्लॅक रंगाच्या रफल्सवाल्या या क्लासी आउटफिटमध्ये श्रद्धा खूपच हॉट दिसत आहे. श्रद्धाला फ्रेश लूक देण्यासाठी मेकअप आर्टिस्ट श्रद्धा नाईक यांचे सहकार्य लाभले, तर हेअरस्टायलिस्ट निकिता मेनन हिने श्रद्धाला हॉट हेअरस्टाइल लूक दिला. त्यामुळे तिच्या पर्सनालिटीमध्ये जणू काही चार चॉँद लागले. श्रद्धाच्या या जलव्यांमुळे तिच्या चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काळात ‘हसिना पारकर’च्या प्रमोशनदरम्यान श्रद्धाने तिच्या लूकवर अशाप्रकारचे प्रयोग केले होते.
श्रद्धा सध्या ‘बाहुबली’ प्रभाससोबत ‘साहो’ या चित्रपटात काम करीत असून, ती यामध्ये अतिशय दमदार भूमिकेत बघावयास मिळणार आहे. सध्या या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूल्डचे काम पूर्ण झाले आहे. पहिल्या शेड्यूल्डदरम्यान एक वीस मिनिटांचा अॅक्शन सीन शूट करण्यात आला असून, त्यामध्ये श्रद्धा जरबदस्त अॅक्शन करताना बघावयास मिळणार आहे. या चित्रपटाच्या दुसºया शेड्यूल्डची शूटिंग दुबईसह इतर देशांमध्ये केली जाणार आहे. या चित्रपटात श्रद्धाने अनेक बड्या अभिनेत्रींना धोबीपछाड देत स्थान मिळविले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती पहिल्यांदाच प्रभाससोबत रोमान्स करताना बघावयास मिळणार आहे.