‘ऐ दिल हैं मुश्किल’ चा ट्रेलर येणार आॅगस्ट अखेरपर्यंत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 10:33 IST2016-08-18T05:03:56+5:302016-08-18T10:33:56+5:30

 दिग्दर्शक करण जोहर हा त्याचा आगामी ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाला रिलीज करण्यासाठी सज्ज झाला असून चित्रपटाचा ट्रेलर आॅगस्ट ...

'Aye Dil Hai Tough' trailer to be available till the end of August ... | ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चा ट्रेलर येणार आॅगस्ट अखेरपर्यंत...

‘ऐ दिल हैं मुश्किल’ चा ट्रेलर येणार आॅगस्ट अखेरपर्यंत...

 
िग्दर्शक करण जोहर हा त्याचा आगामी ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाला रिलीज करण्यासाठी सज्ज झाला असून चित्रपटाचा ट्रेलर आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आऊट करण्यात येईल. यात रणबीर कपूर, ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अनुष्का शर्मा हे मुख्य भूमिकेत असतील.

चाहते मात्र चित्रपटाचा फर्स्ट लुक केव्हा रिलीज होईल याच्या विचारात आहेत. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की, चित्रपटाचा ट्रेलर आॅगस्ट अखेरपर्यंत रिलीज होईल. चाहत्यांसोबतच चित्रपटाची टीमही तेवढीच ट्रेलर आऊट करण्यासाठी उत्सुक आहे.

दिवाळीला चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाचे शूटींग लंडन, आॅस्ट्रिया आणि भारतातील काही भागांमध्ये करण्यात आले. फवाद खान, इमरान अब्बास, लिसा हेडन आणि शाहरूख खान हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहेत. 

Web Title: 'Aye Dil Hai Tough' trailer to be available till the end of August ...