‘हाऊसफुल्ल’ गँगमुळे असिन-राहुलचे घर ‘फुल्ल’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 10:06 IST2016-05-26T04:34:24+5:302016-05-26T10:06:30+5:30

 सध्या ‘हाऊसफुल्ल ३’ चित्रपटाचे प्रमोशन्स फार जोमात सुरू आहे. चित्रपटाची टीम अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, ...

Asin-Rahul's house 'full' due to 'Housefull' gang! | ‘हाऊसफुल्ल’ गँगमुळे असिन-राहुलचे घर ‘फुल्ल’!

‘हाऊसफुल्ल’ गँगमुळे असिन-राहुलचे घर ‘फुल्ल’!

 
ध्या ‘हाऊसफुल्ल ३’ चित्रपटाचे प्रमोशन्स फार जोमात सुरू आहे. चित्रपटाची टीम अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, लिसा हेडन, साजिद-फरहाद हे दिल्लीत सध्या प्रमोशनसाठी आले असून त्यांनी असिन आणि राहूलला सरप्राईज द्यायचे ठरवले.

‘हाऊसफुल्ल २’ चा असिन देखील एक भाग होती. अक्षय, जॅकलीन आणि रितेश यांच्यासोबत तिची उत्तम केमिस्ट्री होती. तसेच तिने अभिषेकसोबत ‘आॅल इज वेल’ मध्ये काम केले होते.

सर्वांनी मिळून मस्तपैकी धम्माल, मजा मस्ती केली. एकमेकांसोबत वेळ घालवला. त्यांनी काढलेले फोटो, सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

asin

asin 1

asin 2


 

Web Title: Asin-Rahul's house 'full' due to 'Housefull' gang!