भारतीय चित्रपटांवर संशोधन करायला आलेल्या एका अमेरिकन ३० वर्षीय महिलेवर पिपली लाईव्ह चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकीला बलात्कार प्रकरणी दिल्ली ...
बलात्कार प्रकरणी दिग्दर्शकाला अटक
/>भारतीय चित्रपटांवर संशोधन करायला आलेल्या एका अमेरिकन ३० वर्षीय महिलेवर पिपली लाईव्ह चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकीला बलात्कार प्रकरणी दिल्ली कोर्टाने दोषी ठरवत अटक केली. याप्रकरणी फारुकी जामिनावर बाहेर होता, पण कोर्टाच्या निर्णयानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी फारुकीच्या शिक्षेवर २ आॅगस्टला सुनावणी होणार आहे.
Web Title: The arrest of the director in the rape case