अर्पिता-अहिलची रिलॅक्स मोमेंट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 10:31 IST2016-08-26T05:01:14+5:302016-08-26T10:31:14+5:30

अर्पिता खान शर्मा आणि पती आयुष शर्मा यांनी ३० मार्चला एका नव्या सदस्याचे शर्मा आणि खान कुटुंबियांमध्ये एका नव्या ...

Arpita-Ahilchi Relax Moment! | अर्पिता-अहिलची रिलॅक्स मोमेंट !

अर्पिता-अहिलची रिलॅक्स मोमेंट !

्पिता खान शर्मा आणि पती आयुष शर्मा यांनी ३० मार्चला एका नव्या सदस्याचे शर्मा आणि खान कुटुंबियांमध्ये एका नव्या सदस्याचे स्वागत केले आहे. अर्पिता अधूनमधून तिचे अहिलसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

यावेळी आयुषने त्या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून त्याला कॅप्शन देण्यात आले आहे की,‘मेमरीज फॉर लाईफ अ‍ॅट अर्पिता खान शर्मा.’ यात अहिल अर्पिताच्या अंगावर एकदम रिलॅक्स झोपलेला दिसतो आहे. 

arpita & ahil
 

Web Title: Arpita-Ahilchi Relax Moment!