अर्जुन म्हणतो,‘करिनाचा प्रभाव नव्हता’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:55 IST2016-02-06T04:25:30+5:302016-02-06T09:55:30+5:30

 ‘की अ‍ॅण्ड का’ मध्ये अर्जुन कपूर आणि करिना कपूर यांनी पती-पत्नीची भूमिका केली असून एका वेगळ्या विषयावरील हा चित्रपट ...

Arjun says, 'Kareena was not affected' | अर्जुन म्हणतो,‘करिनाचा प्रभाव नव्हता’

अर्जुन म्हणतो,‘करिनाचा प्रभाव नव्हता’

 
की अ‍ॅण्ड का’ मध्ये अर्जुन कपूर आणि करिना कपूर यांनी पती-पत्नीची भूमिका केली असून एका वेगळ्या विषयावरील हा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. अर्जुन म्हणतो,‘ केवळ करिनाचा प्रभाव म्हणून मी हा चित्रपट करतोय असे नाही. करिना खरंतर माझी खुप चांगली मैत्रीण आहे. फार पूर्वीपासून मी तिला ओळखतो. त्यामुळे तिच्यासोबत काम करायचे म्हणजे काही फार वेगळे किंवा आकर्षण माझ्यासाठी नव्हते. 

Web Title: Arjun says, 'Kareena was not affected'