Arjun Rampal will host a special screening of the teaser

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 18:16 IST2016-11-30T17:23:43+5:302016-11-30T18:16:08+5:30

अर्जुन रामपालची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डॅडी’ या चित्रपटचे टीझर लाँच करण्यात आले. या चित्रपटात अर्जुन रामपाल अरुण गवळी उर्फ ‘डॅडी’च्या भूमिकेत दिसणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध ‘दगडी चाळ’वर चित्रपट तयार करण्यात येत असून त्यात दडलेली अरुण गवळीची गुन्हेगारी दुनिया ‘डॅडी’ या चित्रपटातून दाखविली जाणार आहे.

Arjun Rampal will host a special screening of the teaser | Arjun Rampal will host a special screening of the teaser

Arjun Rampal will host a special screening of the teaser

्जुन रामपालची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डॅडी’ या चित्रपटचे टीझर लाँच करण्यात आले. या चित्रपटात अर्जुन रामपाल अरुण गवळी उर्फ ‘डॅडी’च्या भूमिकेत दिसणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध ‘दगडी चाळ’वर चित्रपट तयार करण्यात येत असून त्यात दडलेली अरुण गवळीची गुन्हेगारी दुनिया ‘डॅडी’ या चित्रपटातून दाखविली जाणार आहे.
अर्जुन रामपाल स्वत:च्या फोटोकडे बघून विचारात पडला.

Web Title: Arjun Rampal will host a special screening of the teaser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.