सलमान-युलियासाठी वेगवेगळ्या रूम्स?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 11:36 IST2016-08-17T06:06:10+5:302016-08-17T11:36:10+5:30
सलमान खान आणि युलिया वेंटर हे दोघे आता लवकरच लग्नाच्या बंधनात बांधले जातील अशी चर्चा आहे. कारण युलिया सलमानच्या ...

सलमान-युलियासाठी वेगवेगळ्या रूम्स?
लमान खान आणि युलिया वेंटर हे दोघे आता लवकरच लग्नाच्या बंधनात बांधले जातील अशी चर्चा आहे. कारण युलिया सलमानच्या प्रत्येक सेटवर आता हजेरी लावते आहे. एखाद्या कर्तव्यदक्ष पत्नीप्रमाणे ती पतीच्या कामावर आणि हव्या नको त्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष देत आहे.
सध्या सलमान खान ‘टयुबलाईट’ या कबीर खान दिग्दर्शित चित्रपटाची शूटींग लडाख येथे करतो आहे. त्यामुळे युलिया थेट पोहोचली त्याच्या सेटवर. पण, सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे त्या दोघांसाठी वेगवेगळ्या रूम्स बूक करण्यात आल्या होत्या.
एक संपूर्ण टीमसोबत आणि एक सलमानसाठी. बरं, आता सलमान-युलिया तुम्ही सर्वांसमोर तर एकमेकांशिवाय किती राहू शकता असे दाखवता..पण, खरंच का तुम्ही एवढे एकमेकांशिवाय राहू शकता का?