अनुष्का-विराट डिनर डेटवर...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 12:19 IST2016-04-07T19:19:17+5:302016-04-07T12:19:17+5:30
काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा बे्रकअप झाला म्हणून खुपच चर्चा सुरू होती. तरी दोघांनीही काहीही आॅफिशियली ...

अनुष्का-विराट डिनर डेटवर...!
ाही दिवसांपूर्वी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा बे्रकअप झाला म्हणून खुपच चर्चा सुरू होती. तरी दोघांनीही काहीही आॅफिशियली सांगितले नाही.
मात्र, सुत्रांकडून कळाले होते की, त्यांनी आता ब्रेकअपच घ्यायचा ठरवला आहे. पण, नुकतेच ते दोघे डिनर डेटवर जाताना दिसले. वांद्रेतील रॉयल्टी क्लब येथे मस्तपैकी डिनरचा आस्वाद घेत होते. अनुष्काने विराटच्या आयुष्यात खुप सकारात्मक आणली असे बोलले जात आहे.
वेल, आता दोघांमध्येही सगळे सुरळीत होत आहे हे पाहिल्यानंतर फारच चांगले वाटते आहे.