‘बॉडी शेमर्स’ विरोधात अनुष्का-सोनमची टीम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 22:20 IST2016-03-11T05:11:27+5:302016-03-10T22:20:25+5:30

तुम्हाला वाटत असेल की, बॉलीवूडमधील अभिनेत्री केवळ सुंदर, हॉट दिसतात. पण, तुम्ही इथेच चुक करताय, ती अशी की जेव्हा ...

Anushka-Sonam team against 'Body Shams' | ‘बॉडी शेमर्स’ विरोधात अनुष्का-सोनमची टीम!

‘बॉडी शेमर्स’ विरोधात अनुष्का-सोनमची टीम!

म्हाला वाटत असेल की, बॉलीवूडमधील अभिनेत्री केवळ सुंदर, हॉट दिसतात. पण, तुम्ही इथेच चुक करताय, ती अशी की जेव्हा एखाद्या मुद्यावर ठोस भूमिका मांडायची असते तेव्हा त्या बिल्कुल आपल्याला नाराज करत नाहीत.
anushka and sonam
बरं, आता नेमका मुद्दा काय होता असे तुम्हाला वाटेल; तर ज्या अभिनेत्री एखाद्या अभिनेत्रीच्या वजनावरून कमेंट करतात त्यांना बॉडी शेमर्स म्हटले जाते. टिवटरवर सोनम कपूरने नुकतेच बॉडी शेमर्सच्या विरोधात उत्तर देण्यास सुरूवात केली.

sonam

anushka
तेव्हा तुम्ही कल्पना करू शकता का की, तिला कोणी जॉईन के ले असेल? तर ‘सुल्तान’ अभिनेत्री अनुष्का शर्मा. अनुष्काने दिवाळीच्या वेळी टिष्ट्वटरच्या माध्यमातून काही संदेश दिले होते. ‘अ‍ॅनिमल-फ्रेंडली’ दिवाळी असा मेसेज तिने दिला होता. अनुष्काही सोनमला ‘बॉडी शेमर्स’ च्या बाबतीत जॉईन  झाली. 

{{{{twitter_post_id####}}}}


Web Title: Anushka-Sonam team against 'Body Shams'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.