अनुष्का म्हणते,‘जे शिकतो ते प्रेझेंट केलेच पाहिजे’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 09:54 IST2016-05-31T04:22:21+5:302016-05-31T09:54:59+5:30
बॉलीवूडमधील सध्याच्या अभिनेत्रींपैकी अनुष्का शर्मा ही सामाजिक भान, घडामोडी यांची जाणीव असणारी अभिनेत्री आहे. निवडक चित्रपट, अभिनयाला स्कोप, कथानक ...

अनुष्का म्हणते,‘जे शिकतो ते प्रेझेंट केलेच पाहिजे’
ब लीवूडमधील सध्याच्या अभिनेत्रींपैकी अनुष्का शर्मा ही सामाजिक भान, घडामोडी यांची जाणीव असणारी अभिनेत्री आहे. निवडक चित्रपट, अभिनयाला स्कोप, कथानक हे पाहून ती चित्रपट स्विकारते हे तिचे विशेषच आहे. तिने सलमान खानसोबत ‘सुल्तान’ चित्रपटाचे शूटिंग केले आहे.
यात तिनेही पहलवानाची भूमिका केली आहे. त्यासाठी तिला आखाड्यात खुप मेहनत घ्यावी लागली. सहा आठवड्यांपेक्षा जास्त कुस्तीची प्रॅक्टिस करून घेण्यासाठी विशेष टीम तिथे होती. त्यांच्याकडून तिने कुस्तीचे धडे घेतले.
तिला वाटते की, ‘ मी अगोदरपासूनच ठरवले होते की, मी चित्रपटात बॉडी डबल्स वापरणार नाही. मी जे शिक ले आहे ते मला सर्वांसमोर स्वत:च प्रेझेंट करावे लागणार आहे. मी ज्यासाठी खुप मेहनत घेतली आहे, त्याला रसिकांकडून उत्तमच प्रतिसाद मिळायला हवा, असा माझा प्रयत्न राहणार आहे.’
![sultan]()