लंडनस्ट्रीटवर अनुष्का-विराट...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 10:09 IST2016-08-06T04:39:53+5:302016-08-06T10:09:53+5:30
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे दोघे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. ते नुकतेच लंडनच्या रस्त्यांवर शॉपिंग करताना आढळले. दोघेही एकाच ...

लंडनस्ट्रीटवर अनुष्का-विराट...!
नुष्का शर्मा आणि विराट कोहली हे दोघे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. ते नुकतेच लंडनच्या रस्त्यांवर शॉपिंग करताना आढळले. दोघेही एकाच कॅज्युअल ड्रेसिंगमध्ये असलेले दिसत आहेत. दोघांच्याही हातात शॉपिंग वस्तूंच्या बॅग्ज दिसत आहेत.
अनुष्का तिचा आगामी चित्रपट ‘फिलौरी’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. सध्या अनुष्का ‘सुल्तान’ च्या यशामुळे खुश आहे. सुपरस्टार सलमान खान सोबत तिला काम करायला मिळाले याबद्दल तिला प्रचंड आनंद झालाय.
अनुष्काचा आगामी करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाची शूटींगही पूर्ण झाली आहे. चित्रपटात रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रॉय बच्चन हे दिसणार आहेत.
![anushka & virat]()