लिसबॉनच्या रस्त्यांवर अनुष्काचा धम्माल डान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2016 17:33 IST2016-10-02T12:03:24+5:302016-10-02T17:33:24+5:30

काम आणि धम्माल मस्तीमध्ये कशाप्रकारे अंतर ठेवायचे ? हे अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला उत्तमप्रकारे माहिती आहे. ती सध्या शाहरूख ...

Anushka Dhamma dance on the streets of Lisbon! | लिसबॉनच्या रस्त्यांवर अनुष्काचा धम्माल डान्स!

लिसबॉनच्या रस्त्यांवर अनुष्काचा धम्माल डान्स!

म आणि धम्माल मस्तीमध्ये कशाप्रकारे अंतर ठेवायचे ? हे अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला उत्तमप्रकारे माहिती आहे. ती सध्या शाहरूख खानसोबत ‘द रिंग’ चित्रपटासाठी शूटींग करत आहे.

लिसबॉनमध्ये सध्या चित्रपटाची शूटींग सुरू असल्याने तिथे अनुष्का रस्त्यांवर मस्त एन्जॉय करतांना दिसत आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात ती लिसबॉनच्या रस्त्यांवर लाईव्ह संगीतावर डान्स करतांना दिसत आहे.

बरं, अनुष्का आता तुझ्याकडे ‘सुल्तान’ नंतर चाहत्यांचे फारच लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे या चित्रपटात तुझा अभिनय कसाय ते कळेलच लवकर!

Web Title: Anushka Dhamma dance on the streets of Lisbon!