अनुष्का आदित्यची आवडती हिरोईन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2016 11:48 IST2016-07-17T06:16:31+5:302016-07-17T11:48:43+5:30
अनुष्का शर्मा निवडक भूमिका, योग्य अभिनय यांच्यासाठी ओळखली जाते. सध्या ती ‘फिलौरी’ च्या माध्यमातून निर्मितीक्षेत्राचे कामही पाहत आहे. तसेच ती ‘ऐ दिल है मुश्किल’ मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
.jpg)
अनुष्का आदित्यची आवडती हिरोईन?
नुष्का शर्मा निवडक भूमिका, योग्य अभिनय यांच्यासाठी ओळखली जाते. सध्या ती ‘फिलौरी’ च्या माध्यमातून निर्मितीक्षेत्राचे कामही पाहत आहे. तसेच ती ‘ऐ दिल है मुश्किल’ मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार,‘आदित्य चोप्राची सर्वांत आवडती हिरोईन म्हणजे अनुष्का शर्मा आहे. खरंतर आदित्यनेच तिला लाँच केले आहे. ‘रब ने बना दी जोडी’ मधून तिने प्रथम एन्ट्री केली होती. तसेच ‘बदमाश कंपनी’,‘बँड बाजा बारात’,‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’, ‘जब तक हैं जान’, ‘सुल्तान’ हे चित्रपटही तिने साकारले आहेत.
एका मुलाखतीत तिला विचारण्यात आले की,‘ तुम्ही यशराज फिल्म्स सोबत कसे काम करता? त्यावर ती म्हणते,‘ व्हॉट कॉन्ट्रॅक्ट? आय हॅव्ह नो कॉन्स्ट्रॅक्ट विथ यशराज फिल्म्स.’