एमी जॅक्सन झळकणार इंटरनॅशनल बँड व्हिडिओमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 15:48 IST2016-06-25T10:18:06+5:302016-06-25T15:48:06+5:30
‘सिंग इज ब्लिंग’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेली एमी जॅक्सन आता लवकरच ब्रिटिश इंटरनॅशनल बँड ‘वुल्फ अलाईस’च्या एका गाण्याच्या व्हिडिओमध्ये ...

एमी जॅक्सन झळकणार इंटरनॅशनल बँड व्हिडिओमध्ये
‘ िंग इज ब्लिंग’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेली एमी जॅक्सन आता लवकरच ब्रिटिश इंटरनॅशनल बँड ‘वुल्फ अलाईस’च्या एका गाण्याच्या व्हिडिओमध्ये झळकणार आहे.
एमी सध्या इंग्लंडमध्ये असून ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या या चार जणांच्या बँडशी यासंबंधी चर्चा केली. ‘मोनिंग लिसा स्माईल’ आणि ‘जायंट पीच’यासारख्या गाण्यांसाठी हा बँड प्रसिद्ध आहे.
याबाबत अद्याप अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरी बँड पुढच्या म्युझिक व्हिडिओमध्ये एमी दिसणार. सध्या ती रजनीकांत स्टारर ‘रोबोट २.०’मध्ये काम करत आहे.
एकीकडे हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार हॉलीवूडमध्ये ठसा उमटवत असताना आता इंग्रजी म्युझिक इंडस्ट्रीमध्येसुद्धा बॉलीवूड सेलिब्रेटींचा दबदबा वाढत आहे.