अमिरने २५ किलो वजन केले कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 19:47 IST2016-06-19T14:17:07+5:302016-06-19T19:47:07+5:30

बहूचर्चीत ‘दंगल’ चित्रपटात पहिलवान महावीर फोगटची भूमिका साकारण्यासाठी अमिरने सुरुवातीला वजन वाढविले आणि नंतर ते कमीदेखील केले. यामुळे तो ...

Amir reduced weight by 25 kg | अमिरने २५ किलो वजन केले कमी

अमिरने २५ किलो वजन केले कमी

ूचर्चीत ‘दंगल’ चित्रपटात पहिलवान महावीर फोगटची भूमिका साकारण्यासाठी अमिरने सुरुवातीला वजन वाढविले आणि नंतर ते कमीदेखील केले. यामुळे तो खूप चर्चेत राहिला. चित्रपटात वयस्कर  महावीर खूप लठ्ठ आहेत म्हणून अमिरने ९५ किलो वजन वाढविले होते. आणि आता तरुण महावीरसाठी त्याने सुमारे २५ किलो वजन कमी केले आहे. विशेष म्हणजे त्याने वजन घटवण्यासाठी डाएटवर पूर्ण लक्ष दिले असून व्यायामावर केवळ २५ टक्के लक्ष दिले आणि त्याने तूप खाणेसुद्धा बंद केले नाही.  ‘दंगल’ हा सिनेमा यावर्षी २३ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Web Title: Amir reduced weight by 25 kg