Aamir Khan & Kiran Rao celebrate their wedding anniversary

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 17:36 IST2016-12-29T17:19:01+5:302016-12-29T17:36:41+5:30

आमिर खानचे सध्या डब्बल सेलिब्रेशन सुरु आहे. सध्या आमिर पत्नी किरणसोबत पाचगणीमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतोय. आमिर खानच्या नुकताच वाढदिवस साजरा केला. यावेळी आमिरचा मुलगा जुनैदही याठिकाणी उपस्थित होता.

Amir Khan & Kiran Rao celebrate their wedding anniversary | Aamir Khan & Kiran Rao celebrate their wedding anniversary

Aamir Khan & Kiran Rao celebrate their wedding anniversary

िर खानचे सध्या डब्बल सेलिब्रेशन सुरु आहे. सध्या आमिर पत्नी किरणसोबत पाचगणीमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतोय. आमिर खानच्या नुकताच वाढदिवस साजरा केला. यावेळी आमिरचा मुलगा जुनैदही याठिकाणी उपस्थित होता.
वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज झालेल्या आमिरच्या दंगल या चित्रपटाने या वर्षातले बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले. दंगल हा यावर्षातला सगळ्यात सुपरहिट चित्रपट ठरला.

Web Title: Amir Khan & Kiran Rao celebrate their wedding anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.