बिग बींसोबतचा अनुभव अमेझिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 16:25 IST2016-09-13T10:54:28+5:302016-09-13T16:25:53+5:30

 अभिनेत्री तापसी पन्नू ही मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘पिंक’ चित्रपटात दिसणार आहे. तिचा ‘बेबी’ मधील परफॉर्मन्स पाहताच तिला या ...

Amazing experience with Big Beans! | बिग बींसोबतचा अनुभव अमेझिंग!

बिग बींसोबतचा अनुभव अमेझिंग!

 
भिनेत्री तापसी पन्नू ही मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘पिंक’ चित्रपटात दिसणार आहे. तिचा ‘बेबी’ मधील परफॉर्मन्स पाहताच तिला या चित्रपटात अतिशय बोल्ड डायलॉग्ज आणि सीन्ससाठी घेण्यात आले.

ती म्हणते,‘अमिताभ बच्चन सरांसोबत काम करण्याचा मला खुप चांगला अनुभव आला. लहानपणापासून मी त्यांनाच आदर्श मानत आले आहे. आज त्यांच्यासोबतच काम करायला मिळतेय हे माझे भाग्यच आहे.

pink movie
 

Web Title: Amazing experience with Big Beans!