‘त्या’ सर्व अफवाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 17:01 IST2016-07-28T11:31:52+5:302016-07-28T17:01:52+5:30
‘अजहर’ आणि ‘हाऊसफुल्ल ३’ च्या प्रमोशनवेळी नर्गिस फाखरी ही यूएसला गेली होती. बॉयफ्रेंड उदय चोप्रा याच्यासोबत झालेल्या ब्रेकअपनंतर ती ...

‘त्या’ सर्व अफवाच!
अजहर’ आणि ‘हाऊसफुल्ल ३’ च्या प्रमोशनवेळी नर्गिस फाखरी ही यूएसला गेली होती. बॉयफ्रेंड उदय चोप्रा याच्यासोबत झालेल्या ब्रेकअपनंतर ती नर्व्हस झाली. त्यानंतर एकच चर्चा झाली की, नर्गिस आता भारत सोडून जाणार आहे.
पण, ती या सर्व बातम्या खोट्या ठरवते. त्या केवळ अफवाच आहेत, असे ती सांगते. ती म्हणते,‘यूएसमधील मी माझ्या असाईनमेंट्स पूर्ण करणार आहे. मी भारत सोडून कुठेही जाणार नाहीये.’
पण, ती या सर्व बातम्या खोट्या ठरवते. त्या केवळ अफवाच आहेत, असे ती सांगते. ती म्हणते,‘यूएसमधील मी माझ्या असाईनमेंट्स पूर्ण करणार आहे. मी भारत सोडून कुठेही जाणार नाहीये.’