आलिया-सिद्धार्थचा ब्रेकअप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 15:23 IST2016-06-17T09:53:21+5:302016-06-17T15:23:21+5:30

सध्याचे सर्वांत हॉट कपल म्हणजे आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा. त्यांच्यात आता ब्रेकअप झाल्याचे कळते आहे. सिद्धार्थ सध्या मिआमी ...

Aliya-Siddhartha breakup? | आलिया-सिद्धार्थचा ब्रेकअप?

आलिया-सिद्धार्थचा ब्रेकअप?

्याचे सर्वांत हॉट कपल म्हणजे आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा. त्यांच्यात आता ब्रेकअप झाल्याचे कळते आहे. सिद्धार्थ सध्या मिआमी येथे अ‍ॅक्शन चित्रपट ‘ढिशूम’ साठी जॅकलीन फर्नांडिससोबत शूटींग करत आहे. तो त्याच्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतोय.

संपूर्ण टीम जेव्हा शूटींग झाल्यावर भटकायला जाते तेव्हा सिद्धार्थ काहीतरी कारण सांगून सेटवरच थांबतोय. दोघेही एकमेकांना थोडंसं अंतरावरच ठेवत असून आलिया देखील त्याच्यापासून दुरावली आहे.

मात्र, सिद्धार्थ आलियाच्या ‘उडता पंजाब’ ला पाठींबा देत टिवटरवर म्हणतो,‘ मुव्ही थिएटर्स आर फिल विथ ड्रीम्स अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट, डोन्ट किल देम! से नो टू पायरसी...’ वेल, दोघेही खुपच दु:खात आहेत असे दिसतेय.

Web Title: Aliya-Siddhartha breakup?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.