आलियाचा बेस्ट बर्थडे केक एव्हर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 02:32 IST2016-03-15T09:32:20+5:302016-03-15T02:32:20+5:30

आलिया भट्ट आज २३ वर्षांची झाली. तिने इन्स्टाग्रामवरील तिच्या प्रोफाईलला तिच्या बर्थडे च्या केकचा फोटो पोस्ट केला आहे

Alia's Best Birthday Cake Ever! | आलियाचा बेस्ट बर्थडे केक एव्हर!

आलियाचा बेस्ट बर्थडे केक एव्हर!

िया भट्ट आज २३ वर्षांची झाली. तिने इन्स्टाग्रामवरील तिच्या प्रोफाईलला तिच्या बर्थडे च्या केकचा फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोला तिने कॅप्शन टाकले आहे की,‘ बेस्ट बर्थडे केक एव्हर’. तिच्या वाढदिवसाबद्दल खुप उत्सुकता सर्वांमध्येच होती.

नुकताच तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला असून तिने काही फोटो इन्स्टाग्रामवरही शेअर केले आहेत. एका फोटोत केकवर मोबाईल ठेवला असून त्यावर गुगल सर्च आॅप्शन दिसत असून त्यावर तिचे सध्या धूम करणारे ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ मधील गाणे ‘कर गयी चुल’ हे दिसत आहे.

आणि आलियाने हाताने हार्ट करून आनंदाने कॅमेºयाकडे पाहत पोज दिली आहे. ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती सध्या बिझी असून सिद्धार्थ मल्होत्रा, फवाद खान हे सर्वच जण प्रमोशनसाठी वेगवेगळे इव्हेंट्स आणि फनी ग्रुपिंग करत आहेत. 


Web Title: Alia's Best Birthday Cake Ever!