आलिया म्हणते,‘व्हॉट अॅन आयडिया!’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 15:47 IST2016-08-05T10:17:15+5:302016-08-05T15:47:15+5:30
आलिया भट्ट सध्या चांगलीच फॉर्मममध्ये आहे. तिचा ‘डिअर जिंदगी’ चित्रपट लवकरच रिलीज होईल. तिला नुकतीच एक आयडिया सुचली. जी ...

आलिया म्हणते,‘व्हॉट अॅन आयडिया!’
लिया भट्ट सध्या चांगलीच फॉर्मममध्ये आहे. तिचा ‘डिअर जिंदगी’ चित्रपट लवकरच रिलीज होईल. तिला नुकतीच एक आयडिया सुचली. जी तिला फारच भन्नाट वाटते. २००१ मध्ये आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिकेत रिलीज झालेला ‘दिल चाहता हैं’ चित्रपट आठवतोय ना?
आलियाचे म्हणणे आहे की, ‘दिल चाहता हैं चित्रपटाचा गर्ल व्हर्जन चित्रपट यावा. त्यावेळी चित्रपटाला खुप लोकांनी पाहिले. कौतुक केले. तसाच चित्रपट आज काढला तर नक्कीच माझ्यासहित परिणीती चोप्रा, श्रद्धा कपूर आम्ही तयार आहोत.
अक्षयला याविषयासंदर्भात आम्ही बोललो तर तो म्हणाला,‘ येस व्हाय नॉट? मला वाटतं ही एक चांगली कल्पना आहे. आलिया तू खरंच खुप चांगली अभिनेत्री आहेस. तुझ्यात प्रचंड टॅलेंट आहे.’
![dil chahta hai]()