Alia Bhatt celebrates Children's Day with children

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2016 10:06 IST2016-11-16T10:21:37+5:302016-11-17T10:06:23+5:30

आलिया भटचा तिचा आगामी सिनेमा डियर जिंदगीच्या प्रमोशनसाठी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात आली होती. या कार्यक्रमादरम्यान आलियाने स्टेजवर जाऊन आपला रॉकिंग परफॉर्मन्स दिलाच शिवाय तिने ड्रमवरही आपला हात आजमावला. आलियाचा हा दिलखुलासा अंदाज बघून याठिकाणची मुले ही आनंदीत झाली होती.

Alia Bhatt celebrates Children's Day with children | Alia Bhatt celebrates Children's Day with children

Alia Bhatt celebrates Children's Day with children

िया भटचा तिचा आगामी सिनेमा डियर जिंदगीच्या प्रमोशनसाठी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात आली होती. या कार्यक्रमादरम्यान आलियाने स्टेजवर जाऊन आपला रॉकिंग परफॉर्मन्स दिलाच शिवाय तिने ड्रमवरही आपला हात आजमावला. आलियाचा हा दिलखुलासा अंदाज बघून याठिकाणची मुले ही आनंदीत झाली होती.
आलिया भटचा तिचा आगामी सिनेमा डियर जिंदगीच्या प्रमोशनसाठी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात आली होती. या कार्यक्रमादरम्यान आलियाने स्टेजवर जाऊन आपला रॉकिंग परफॉर्मन्स दिलाच शिवाय तिने ड्रमवरही आपला हात आजमावला. आलियाचा हा दिलखुलासा अंदाज बघून याठिकाणची मुले ही आनंदीत झाली होती.

Web Title: Alia Bhatt celebrates Children's Day with children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.