आलिया-शाहरूखचा चित्रपट २ आॅक्टोबरला होणार रिलीज ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 15:22 IST2016-05-26T09:52:35+5:302016-05-26T15:22:35+5:30
दिग्दर्शक गौरी शिंदे यांचा आगामी चित्रपटासाठी आलिया भट्ट आणि शाहरूख खान हे शूटिंग करत असून चित्रपट २ आॅक्टोबरला रिलीज ...
.jpg)
आलिया-शाहरूखचा चित्रपट २ आॅक्टोबरला होणार रिलीज ?
२ आॅक्टोबरला रिलीज होणारा एकही चित्रपट नसल्याने निर्मात्यांनी त्यादिवशी चित्रपट रिलीज करण्याचे ठरवले आहे. ‘रंगून’ २ आॅक्टोबरला नव्हे तर आता २४ फेब्रुवारीला रिलीज होईल.