आलिया आणि तिचे ‘भट्ट ब्रिगेड ’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 15:14 IST2016-06-17T09:44:57+5:302016-06-17T15:14:57+5:30
शीर्षक थोडंसं गमतीदार आहे ना ! अहो..ब्रिगेड म्हणजे क ाही मिलीटरी वगैरे नाही. तर आलिया भट्ट हिचा आगामी चित्रपट ...

आलिया आणि तिचे ‘भट्ट ब्रिगेड ’!
ीर्षक थोडंसं गमतीदार आहे ना ! अहो..ब्रिगेड म्हणजे क ाही मिलीटरी वगैरे नाही. तर आलिया भट्ट हिचा आगामी चित्रपट ‘उडता पंजाब’ चे स्पेशल स्क्रिनिंग नुकतेच झाले. त्यावेळी तिथे संपूर्ण भट्ट कुटुंबीय जमा झाले होते. डॅडी महेश आणि बहीण पूजा, काका विक्रम आणि मुकेश एकत्र भेटले. तेव्हा सर्वजण एकत्र आले आणि एका छानशा फोटोसाठी पोझ दिली. सगळे एकत्र आल्यावर भट्ट कुटुंबीय ‘ब्रिगेड’ प्रमाणे नाही का वाटत?