अलीला मिळाला हॉलीवूडपट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 17:17 IST2016-08-06T11:47:42+5:302016-08-06T17:17:42+5:30
अली फजल याचा आगामी ‘हॅप्पी भाग जायेगी’ चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. पण, अली हा अष्टपैलू कलाकार आहे. कारण ...
.jpg)
अलीला मिळाला हॉलीवूडपट!
ली फजल याचा आगामी ‘हॅप्पी भाग जायेगी’ चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. पण, अली हा अष्टपैलू कलाकार आहे. कारण त्याने ‘व्हिक्टोरिया अॅण्ड अब्दुल’ च्या एका भागात काम केले आहे. आता त्याला ‘फास्ट अॅण्ड फ्युरियस’ च्या भागासाठी डेम ज्युडी डेंच या दिग्दर्शकासोबत काम करायला मिळणार आहे.
त्यामुळे अली सध्या जाम खुश आहे. अली अब्दुलची भूमिका करणार आहे. त्याचे म्हणणे आहे की,‘ मला हा चित्रपट यामुळे मिळाला कारण निर्मात्यांना वाटले की, मी कोणत्याही भाषेत लिलया बोलू शकतो.’ वेल, आत्तातर त्याने सुरूवात केलीय. आणखी त्याला बरेच चित्रपट मिळतील यात काही शंकाच नाही.