अक्षय-टिवंकलचे ‘रॉक अ‍ॅण्ड रोल’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 15:21 IST2016-08-08T09:51:06+5:302016-08-08T15:21:06+5:30

 अक्षय कु मार सध्या त्याचा आगामी ‘रूस्तम’ च्या रिलीज होण्याची वाट पाहतोय. ‘बी टाऊन’ चे काही कलाकार त्याच्या चित्रपटाचे ...

Akshay-Tykeel's 'Rock and Roll'! | अक्षय-टिवंकलचे ‘रॉक अ‍ॅण्ड रोल’!

अक्षय-टिवंकलचे ‘रॉक अ‍ॅण्ड रोल’!

 
क्षय कु मार सध्या त्याचा आगामी ‘रूस्तम’ च्या रिलीज होण्याची वाट पाहतोय. ‘बी टाऊन’ चे काही कलाकार त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी मदत करत आहेत. नुकताच ‘फ्रेंडशिप डे’ झाला. त्यामुळे अक्षय कुमारने त्याची सर्वांत चांगली मैत्रीण त्याची पत्नी टिवंकल खन्नासोबत वेळ घालवला.

तिच्यासोबत घरीच मस्तपैकी धम्माल केली. त्याने त्यांच्या डे सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्या फोटोला अक्कीने ‘हॅप्पी फ्रेंडशिप डे टू माय वन अ‍ॅण्ड ओन्ली..यू आर द स्टार दॅट मेक्स मी रॉक़’ 

akshay kumar & twinkle khanna

Web Title: Akshay-Tykeel's 'Rock and Roll'!