​अक्षय कुमारचा म्हशीसोबतचा फोटो व्हायरल !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2016 05:19 AM2016-08-11T05:19:13+5:302016-08-11T10:51:51+5:30

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो अक्षय कुमारने त्याच्या गाडी मागून येणाºया म्हशीसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमुळे तो ...

Akshay Kumar's photo viral with his mother! | ​अक्षय कुमारचा म्हशीसोबतचा फोटो व्हायरल !

​अक्षय कुमारचा म्हशीसोबतचा फोटो व्हायरल !

googlenewsNext

/>बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो अक्षय कुमारने त्याच्या गाडी मागून येणाºया म्हशीसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. या फोटोचे कॅप्शनही अक्षयने जरा हटके स्टाईलमध्ये, ''काही लोकांकडे फॅन फॉलोइंग आहे, तर माझ्याकडे बुल फॉलोइंग आहे,'' असे लिहले आहे. 
 अक्षय सध्या त्याचा आगामी चित्रपट 'रुस्तम'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून हा चित्रपट येत्या १२ आॅगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात तो एका नैदलाच्या अधिकाऱ्याच्या रुपात दिसणार आहे.
अक्षयच्या 'रुस्तम' या चित्रपटासोबतच हृतिक रोशनचा ‘मोहेंजोदडो’ हा चित्रपटही सर्वत्र प्रदर्शित होत आहे

Web Title: Akshay Kumar's photo viral with his mother!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.