अक्षय कुमारचा म्हशीसोबतचा फोटो व्हायरल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 10:51 IST2016-08-11T05:19:13+5:302016-08-11T10:51:51+5:30
बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमारने त्याच्या गाडी मागून येणाºया म्हशीसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमुळे तो ...
.jpg)
अक्षय कुमारचा म्हशीसोबतचा फोटो व्हायरल !
अक्षय सध्या त्याचा आगामी चित्रपट 'रुस्तम'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून हा चित्रपट येत्या १२ आॅगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात तो एका नैदलाच्या अधिकाऱ्याच्या रुपात दिसणार आहे.
अक्षयच्या 'रुस्तम' या चित्रपटासोबतच हृतिक रोशनचा ‘मोहेंजोदडो’ हा चित्रपटही सर्वत्र प्रदर्शित होत आहे