ऐश्वर्या की बार्बी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 14:35 IST2016-04-15T09:05:09+5:302016-04-15T14:35:09+5:30
ऐश्वर्या रॉय बच्चन हिने जवळपास पाच वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक केले असून ती आगामी चित्रपट ‘सरबजीत’ मध्ये दलबीर कौरच्या भूमिकेत ...

ऐश्वर्या की बार्बी?
श्वर्या रॉय बच्चन हिने जवळपास पाच वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक केले असून ती आगामी चित्रपट ‘सरबजीत’ मध्ये दलबीर कौरच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरू असून नुकताच चित्रपटाचा ट्रेलर आऊट करण्यात आला आहे.
ट्रेलर लाँचिंगवेळी ऐश्वर्या रॉय बच्चन तिथे अतिशय क्युट अशा बार्बीच्या ड्रेसिंगमध्ये आली होती. अलिशा रामादन यांनी डिझाईन केलेला हा ड्रेस तिने घातला होता. अतिशय साधा आणि क्युट अशा पद्धतीने ही ड्रेसिंग केली होती.
‘सरबजीत’ हा चित्रपट सरबजीत सिंग या शेतकºयाच्या आयुष्यावर आधारित असून तो भारताची सीमा पार करून पाकिस्तानमध्ये जातो. दलबीर कौर या त्याच्या बहीणीचा २३ वर्षांचा संघर्षात्मक प्रवास म्हणजे ‘सरबजीत’. चित्रपट २० मे रोजी रिलीज होणार आहे.
![randeep hooda and aishwaraya]()