‘ऐ दिल...’ मध्ये शाहरूख दिसणार ऐश्वर्यासोबत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 10:31 IST2016-08-13T05:01:43+5:302016-08-13T10:31:43+5:30

 करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटात रणबीर कपूर, फवाद खान, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या रॉय बच्चन हे तर ...

Aishwarya will be seen in 'Aye Dil ...' | ‘ऐ दिल...’ मध्ये शाहरूख दिसणार ऐश्वर्यासोबत!

‘ऐ दिल...’ मध्ये शाहरूख दिसणार ऐश्वर्यासोबत!

 
रण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटात रणबीर कपूर, फवाद खान, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या रॉय बच्चन हे तर आहेतच पण त्याचसोबत शाहरूख खान हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. यात शाहरूख हा ऐश्वर्याचा हिरो म्हणून दाखवण्यात येणार आहे.

या चित्रपटाविषयी असेही म्हटले जाते आहे की, हा चित्रपट ‘दुसरा आदमी’ चा रिमेक आहे. यातही राखीचा प्रियकर म्हणून शशी कपूरची एन्ट्री करण्यात आली होती. ‘जोश’,‘मोहब्बतें’, ‘देवदास’ या चित्रपटानंतर आता ‘ऐ दिल हैं मुश्किल’ मध्ये हे दोघे एकत्र दिसतील.

Web Title: Aishwarya will be seen in 'Aye Dil ...'