शेखर सुमनच्या होणा-या संस्कारी बहूने शेअर केला टॉपलेस फोटो, लग्नाधीच सेक्सी फोटोने घातला धुमाकुळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 12:39 IST2020-02-03T12:39:33+5:302020-02-03T12:39:39+5:30

अध्ययनने त्याच्या आणि मायराच्या नात्याबद्दल अद्याप मीडियात न बोलणेच पसंत केले आहे. पण त्यांच्या फोटोवरून त्यांच्या नात्याविषयी आता सगळ्यांनाच कळले आहे.

Adhyayan Suman's girlfriend Maera Mishra Shares TOPLESS SEXY Photo | शेखर सुमनच्या होणा-या संस्कारी बहूने शेअर केला टॉपलेस फोटो, लग्नाधीच सेक्सी फोटोने घातला धुमाकुळ

शेखर सुमनच्या होणा-या संस्कारी बहूने शेअर केला टॉपलेस फोटो, लग्नाधीच सेक्सी फोटोने घातला धुमाकुळ

सोशल मीडियावर सध्या शेखर सुमनची होणारी सून म्हणजेच अध्ययन सुमनची गर्लफ्रेंडचाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळते आहे. दिवसेंदिवस ती आपले एक से बढकर एक सुपर सेक्सी हॉट फोटो शेअर करत सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे.  अध्ययन स्प्लिट्व्हिला 11 ची स्पर्धक मायरा मिश्राला डेट करत असून मायरा तिच्या सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे ओळखली जाते. तिच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर तिला लाखोंहून अधिक चाहते आहेत. दिवसेंदिवस तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ होत आहे. इन्स्टाग्रामवर तिचे सगळेच  फोटो ग्लॅमरस असण्यासह तितकेच मादक आणि सेक्सी आहेत. 


तिच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर ती तिचे बिकनीतील फोटो अनेकवेळा पोस्ट करत असते. तिच्या इन्स्टाग्रामवर आपल्याला अध्ययन आणि तिचे देखील अनेक फोटो पाहायला मिळतात. नुकतेच तिने सोशल मीडियावर टॉपलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्या सेक्सी अदा पाहायला मिळत आहेत.तिचा हा अंदाज पाहून नेटीझन्सही क्लीन बोल्ड झाल्याचे पाहायला मिळत आहेत. 


तर दुसरीकडे हे भारतीय संस्कृतीच्या सभ्यतेचे लक्षण नाही असे कमेंट करत नेटीझन्स संतापल्याचेही पाहायला मिळत आहे. अध्ययनने त्याच्या आणि मायराच्या नात्याबद्दल अद्याप मीडियात न बोलणेच पसंत केले आहे. पण त्यांच्या फोटोवरून त्यांच्या नात्याविषयी आता सगळ्यांनाच कळले आहे.

Web Title: Adhyayan Suman's girlfriend Maera Mishra Shares TOPLESS SEXY Photo