बाप रे ! अध्ययन सुमनचा गर्लफ्रेंडसह बेडरूमधील व्हीडीओ क्लिप झाली लिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 13:58 IST2020-02-03T13:56:44+5:302020-02-03T13:58:18+5:30

अध्ययनने मायरा मिश्रासह नात्यात असल्याची अजूनतरी कबुली दिली नसली तरी अशा प्रकारचे सेक्सी व्हीडीओने मात्र चर्चेला उधाण आले आहे.

Adhyayan Suman with GirlFriend Maera Mishra Private Sexy videos gets leaked | बाप रे ! अध्ययन सुमनचा गर्लफ्रेंडसह बेडरूमधील व्हीडीओ क्लिप झाली लिक

बाप रे ! अध्ययन सुमनचा गर्लफ्रेंडसह बेडरूमधील व्हीडीओ क्लिप झाली लिक

अध्ययन सुमनने त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल कोणतीच माहिती अजूनपर्यंत लिक होऊ दिली नव्हती. कितीही केले तरी छुपाने से छुपता नही हेच समोर आले आहे. दोघांचा एक सेक्सी किसींगवाला व्हीडीओ सोशल मीडियावर लिक झाला आहे. यांत दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंत बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेही बघावे तेव्हा या दोघांचे सततचे एकमेकांसोबत हॉट सेक्सी फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. 


मात्र या व्हीडीओनेतर सगळ्यात हद्द पार केल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हीडीओ समोर येताच नेटीझन्सनी मात्र  त्यांच्यावर संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे. अध्ययनने मायरा मिश्रासह नात्यात असल्याची अजूनतरी कबुली दिली नसली तरी अशा प्रकारचे सेक्सी व्हीडीओने मात्र चर्चेला उधाण आले आहे. 


तसेच सोशल मीडियावर सोशल मीडियावर सध्या  अध्ययन सुमनची गर्लफ्रेंडचाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळते आहे. दिवसेंदिवस ती आपले एक से बढकर एक सुपर सेक्सी हॉट फोटो शेअर करत सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. अध्ययन 'स्प्लिट्व्हिला 11' ची स्पर्धक मायरा मिश्राला डेट करत असून मायरा तिच्या सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे ओळखली जाते. तिच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर तिला लाखोंहून अधिक चाहते आहेत. दिवसेंदिवस तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ होत आहे. इन्स्टाग्रामवर तिचे सगळेच फोटो ग्लॅमरस असण्यासह तितकेच मादक आणि सेक्सी आहेत.

Web Title: Adhyayan Suman with GirlFriend Maera Mishra Private Sexy videos gets leaked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.