Actor Dilip Kumar discharged from Lilavati hospital

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 16:19 IST2016-12-15T16:13:21+5:302016-12-15T16:19:03+5:30

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकृती खालावल्याने दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले.

Actor Dilip Kumar discharged from Lilavati hospital | Actor Dilip Kumar discharged from Lilavati hospital

Actor Dilip Kumar discharged from Lilavati hospital

येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकृती खालावल्याने दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले.
सायरा बानो दिलीप साहेबांना घरी घेऊन जाताना.

Web Title: Actor Dilip Kumar discharged from Lilavati hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.