दोन आॅफर्समध्ये कृतीची धावाधाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 10:12 IST2016-06-17T04:42:44+5:302016-06-17T10:12:44+5:30

 ‘हिरोपंती’ आणि ‘दिलवाले’ चित्रपटात उत्तम अभिनयाचे सादरीकरण केल्याने कृती सेननला एकदम बºयाच चित्रपटांच्या आॅफर आल्या आहेत. ती दिनेश विजन ...

The action of the two officers! | दोन आॅफर्समध्ये कृतीची धावाधाव!

दोन आॅफर्समध्ये कृतीची धावाधाव!

 
हिरोपंती’ आणि ‘दिलवाले’ चित्रपटात उत्तम अभिनयाचे सादरीकरण केल्याने कृती सेननला एकदम बºयाच चित्रपटांच्या आॅफर आल्या आहेत. ती दिनेश विजन दिग्दिर्शत ‘राब्ता’ चित्रपटात सुशांतसिंग राजपूत सोबत दिसणार आहे.

तिला ‘राब्ता’ नंतर दोन चित्रपटांची आॅफर आली आहे. ‘बँग बँग’ दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे तिला आता संजय दत्त सोबतच्या आगामी चित्रपटात घेणार आहेत. तसेच ‘लखनऊ सेंट्रल ’ मध्ये फरहान अख्तर मध्येही तिला घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

त्या चित्रपटांतही फरहानसोबत ती दिसणार आहे. ‘लखनऊ सेंट्रल’ ची शूटींग आॅक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. फरहान आणि कृतीमध्ये कुठलाच रोमँटीक अँगल दिसत नाही.

यात ती एका सामाजिक कार्यकर्तीची भूमिका साकारणार आहे. मात्र, कृती सध्या दोन्ही प्रोजेक्टविषयी खुप संभ्रमात आहे. वेल, ती लवकरच ठरवेल पण यात काही शंका नाही.

Web Title: The action of the two officers!