‘मोहंजोदारो’ च्या न्यू प्रोमोत हृतिकचा अॅक्शन-पॅक अवतार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 09:58 IST2016-07-08T04:28:13+5:302016-07-08T09:58:13+5:30
हृतिक रोशन आणि पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिकेतील ‘मोहंजोदारो’ चित्रपटाची प्रचंड चर्चा सध्या ‘बी’ टाऊनमध्ये सुरू आहे. नुकतेच चित्रपटातील अतिशय श्रवणीय गाणे ‘ तू हैं’ आऊट करण्यात आले आहे.
‘मोहंजोदारो’ च्या न्यू प्रोमोत हृतिकचा अॅक्शन-पॅक अवतार!
ृतिक रोशन आणि पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिकेतील ‘मोहंजोदारो’ चित्रपटाची प्रचंड चर्चा सध्या ‘बी’ टाऊनमध्ये सुरू आहे. नुकतेच चित्रपटातील अतिशय श्रवणीय गाणे ‘ तू हैं’ आऊट करण्यात आले आहे.
यूट्यूबवर गाण्याला लाखो लाईक्स मिळत आहेत. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित या चित्रपटाचा न्यू प्रोमो नुकताच आऊट झाला आहे. त्यात हृतिक अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे.
पॉवर पॅक अॅक्शन स्टंट्स या प्रोमोत दाखवण्यात आले आहेत. एक लढवय्या म्हणून हृतिकला पाहताना नयनसुख अनुभवता येते. १२ आॅगस्टला चित्रपट रिलीज होणार आहे.
">http://