अभिषेकला हॉलीवूडमध्ये रस नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 15:24 IST2016-05-28T09:51:18+5:302016-05-28T15:24:26+5:30
अमिताभ बच्चन यांनी इंटरनॅशनल चित्रपट ‘द ग्रेट गॅट्सबाय’ मध्ये तर ऐश्वर्या रॉय बच्चन हिने ‘द पिंक पँथर २’ , ...
.jpg)
अभिषेकला हॉलीवूडमध्ये रस नाही
मिताभ बच्चन यांनी इंटरनॅशनल चित्रपट ‘द ग्रेट गॅट्सबाय’ मध्ये तर ऐश्वर्या रॉय बच्चन हिने ‘द पिंक पँथर २’ , ‘ द लास्ट लिजन’ या हॉलीवूडपटात डेब्यू केला आहे. पण, अभिषेक बच्चनला मात्र हॉलीवूडमध्ये काम करण्याचा काहीही रस नाही असे तो म्हणतो.
अभिषेक ‘हाऊसफुल्ल ३’ च्या प्रमोशनसाठी आला असता त्याने सांगितले की,‘ आपल्याकडे हॉलीवूड चित्रपटांना खुप महत्त्व दिले जाते. पण, इंग्लिश ही केवळ एक भाषा आहे, बाकी काहीच नाही.
मात्र, सध्या हिंदी चित्रपटांना ग्लोबली खुप डिमांड आहे. हिंदी चित्रपटांना प्राधान्य देण्यात यावे.’ त्याचबरोबर येथे उपस्थित अक्षय कुमारही म्हणाला,‘ मला हॉलीवूडमध्ये इंटरेस्ट नाही, मी तमीळ चित्रपट साकारतो आहे.’