अभिषेक-ऐशची लेटनाईट ड्राईव्ह!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 09:50 IST2016-08-13T04:20:39+5:302016-08-13T09:50:39+5:30
‘रूस्तम’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटाला बॉक्सआॅफीसवर आणि समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता अभिषेक बच्चन हा लेटनाईट ...

अभिषेक-ऐशची लेटनाईट ड्राईव्ह!
रूस्तम’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटाला बॉक्सआॅफीसवर आणि समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता अभिषेक बच्चन हा लेटनाईट स्पेशल स्क्रिनिंगसाठी अमिताभ बच्चन, पत्नी ऐश्वर्या रॉय बच्चन यांच्यासोबत गेला होता.
तिथून ऐश आणि अभिषेक हे मुंबईच्या बायलेन्स येथे फिरायला निघून गेले. त्यांच्या एका चाहत्याने त्यांना असे फिरतांना पाहिले आणि टिवटरवर पोस्ट केले की, ‘जस्ट स्पॉटेड अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय बच्चन एन्जॉयिंग ड्रायव्हिंग इन देअर व्हाईट बेंटले अॅट वांद्रे बँण्डस्टँण्ड.’